शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

Corona vaccine: भारत बायोटेकने ‘WHO’ कडे सादर केले ९०% दस्तावेज, ‘कोव्हॅक्सिन’ला वापराची हवी परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 6:22 AM

Corona vaccine Update: हैदराबादस्थित उत्पादक कंपनी भारत बायोटेकने लसीचा तातडीचा उपयोग करण्याची परवानगी असलेल्या यादीत स्थान मिळावे म्हणून संघटनेकडे आता ९० टक्के दस्तावेज सादर केले आहेत. 

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) यादीत कोरोनावरील लस कोव्हॅक्सिन नसल्यामुळे ही लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना परदेशात प्रवेश करता येणार नाही, असे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर या लसीची हैदराबादस्थित उत्पादक कंपनी भारत बायोटेकने लसीचा तातडीचा उपयोग करण्याची परवानगी असलेल्या यादीत स्थान मिळावे म्हणून संघटनेकडे आता ९० टक्के दस्तावेज सादर केले आहेत. सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार उर्वरित दस्तावेज जून महिन्यात सादर होण्याची अपेक्षा आहे, असे कंपनीने संघटनेकडून तातडीच्या वापरासाठीची परवानगी मिळविण्याच्या विषयाबाबत चर्चेत केंद्र सरकारला सांगितले.  

कंपनीला विश्वास जागतिक आरोग्य संघटनेकडून तातडीच्या वापराची परवानगी मिळेल असा आत्मविश्वास कंपनीला आहे. सूत्रांनी असे म्हटले की, कोव्हॅक्सिनला ११ देशांतून नियामक मान्यता आणि सात देशांतून तंत्रज्ञान हस्तांतर आणि उत्पादनासाठी ११ कंपन्यांचा इंटरेस्ट मिळाला आहे.  अमेरिकेत छोट्या प्रमाणात टप्पा तीनच्या क्लिनिकल ट्रायल्स करण्यासाठी कंपनीची तेथील अन्न आणि औषध प्रशासनाशी अंतिम टप्प्यातील बोलणी सुरू आहे. प्रकरणावर निर्णय घेत नाही तोपर्यंत मात्र प्रवाशांवर टांगती तलवार कायम राहणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाIndiaभारत