शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Corona Vaccine: वेगवेगळ्या लसीचे दोन डोस चालतात? संशोधन काय म्हणते? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 6:02 AM

Corona Vaccine Update: आता दोन लसींचे डोस एकत्र करण्याचा नवा फॉर्म्युला पुढे आला आहे. तो सध्या शक्य आहे का? जाणून घ्या... 

कोरोनाचा वाढता प्रभाव आटोक्यात आणण्याचा केंद्र आणि राज्य सरकारे आटोकाट प्रयत्न करत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्नही होत आहे. मात्र, त्यास म्हणावे तसे यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आता दोन लसींचे डोस एकत्र करण्याचा नवा फॉर्म्युला पुढे आला आहे. तो सध्या शक्य आहे का? जाणून घ्या...  (Do two doses of different vaccines work? What does the research say?)

शास्त्रीयदृष्ट्या शक्य..एखाद्याला एका लसीचा एक डोस दिला आणि दुसरा डोस अन्य लसीचा दिला तर ते शास्त्रीयदृष्ट्या शक्य आहे.मात्र, अशा प्रकारची शिफारस करायची किंवा कसे यासंदर्भातील निर्णय घेण्यास वेळ लागेल, असे निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले.ब्रिटनमध्ये असा प्रयोग अलीकडेच करण्यात आला परंतु असे केल्याने अनेक दुष्परिणाम संभवतात, असे त्यांचा अभ्यास अहवाल सांगतो.डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले...दोन लसींचे डोस एकत्र करणे शक्य आहे; परंतु त्यासाठी सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.अद्याप तरी यासंदर्भातील कोणतेही ठोस शास्त्रीय पुरावे उपलब्ध नाहीत.आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनावर हे अवलंबून असेल. एका लसीचा एक डोस अँटिबॉडीज तयार करतो तर दुसऱ्या लसीचा दुसरा डोस त्यांची संख्या वाढवतो, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनसद्य:स्थितीत भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचे डोस मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत.दोन्ही लसींचा दुसरा डोस हा बूस्टर डोस असल्याचे समजले जाते.त्यातच आरोग्य मंत्रालयाने आधी ज्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. तिचाच दुसरा डोस घ्यावा, असे वारंवार स्पष्ट केले आहे. अभ्यासात काय आढळले?अलीकडेच दोन लसींचे डोस एकत्र करून त्याचा काय परिणाम होतो यावर अभ्यास करण्यात आला.२००० स्वयंसेवकांना ऑक्सफर्ड आणि फायझर यांचा आणि मॉडर्ना व नोवाव्हॅक्स या लसींचे मिश्रण देण्यात आले.मात्र, एकत्रित डोस दिल्याने कोरोनापासून संबंधितांचे रक्षण होते किंवा कसे हे अभ्यासाचे उद्दिष्ट नव्हते.संबंधितांच्या प्रतिकारशक्तीची चाचणी घेण्यात आली. त्यांच्यात अल्पकाळासाठी दु्ष्परिणाम जाणवले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यmedicineऔषधं