शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

Corona Vaccine: लसीकरणासाठी कशी कराल नोंदणी?; प्रक्रियेविषयी जाणून घ्या सारे काही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 5:49 AM

आजपासून सुरुवात

कोरोनाप्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्याला १ मेपासून सुरुवात होत आहे. १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना या टप्प्यात लस घेता येणार आहे. लस घेण्यासाठी आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडणार आहेत. नोंदणीची प्रक्रिया आज, २८ एप्रिलपासून सुरू होत आहे. याविषयी जाणून घेऊ या...

असे करा रेजिस्ट्रेशन

आरोग्य सेतू ॲप्लिकेशन 

कोविन (cowin.gov.in)

  • नोंदणी केल्यावर तुम्हाला ओटीपी येईल. त्यावरून तुमच्या मोबाइल नंबरची पडताळणी होईल
  • आधार कार्ड, पॅन कार्ड वा अन्य कोणत्याही फोटो आयडीवरून तुमची माहिती भरावी लागेल
  • पिनकोड वगैरे माहिती भरल्यानंतर लसीकरण केंद्र आणि वेळ यांची निवड करावी लागेल
  •  एका मोबाइल नंबरवरून किमान चार जणांची नोंदणी होऊ शकेल

 

लसीकरण केंद्रावर जाण्यापूर्वी हे नक्की करा...

  • भरपूर नाश्ता करून जा
  • तु्म्हाला कोरोना होऊन गेला 
  • असेल तर बरे झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी तु्म्ही लस घेणे योग्य ठरेल
  • ताप आणि खोकला असेल तर लस घेणे टाळा

 

लस घेतल्यानंतर काय करावे

  • लसीकरण केंद्रावर किमान अर्धा तास थांबावे. कधीकधी ॲलर्जी येण्याची शक्यता असते
  • लस घेतल्यानंतर ताप येण्याबरोबरच लस ज्या ठिकाणी टोचली आहे तिथे सूज येण्याची शक्यता असते मात्र हा त्रास दोन दिवसच राहील, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही

 

लसीचा प्रभाव  कधी सुरू होतो...

  • लसीच्या पहिल्या मात्रेचा कोरोना विषाणूवर प्रभाव पडण्यासाठी थोडा कालावधी जाऊ द्यावा लागतो
  • दोन आठवड्यांनी लस प्रभावी ठरू लागते, असा सरकारचा दावा आहे

 

कोणकोणत्या राज्यांत मिळणार मोफत लस

१८ वर्षांपुढील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा करणाऱ्या राज्यांत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, बिहार, झारखंड, पंजाब, हरियाणा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, गोवा, तामिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ, ओडिशा, गुजरात, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे

 

 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारत