नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम म्हणून समजल्या जाणाऱ्या भारतातील कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आता ४५ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण त्यात कमी असले तरी लसीकरणाचा वेग चांगला आहे. परंतु लसमात्रा वाया जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.
या राज्यांनी दिल्या जादा लसीअंदमान व निकोबार ६,२९७ आंध्र प्रदेश २,००,०६४अरुणाचल प्रदेश ५,७३१आसाम १,७२,४९८चंडीगड ५,६७१छत्तीसगड २८,७०२दादरा-नगरहवेली ९,०९४दमण-दीव ११,३८४गोवा ३१,९३३गुजरात ४,६२,८१९हरियाणा १,२७,५२१हिमाचल प्रदेश ४१,०५७झारखंड ४४,७८६कर्नाटक ३,१०,५२८केरळ ३,९२,४०९लडाख ९ लक्षद्वीप २,२३९मध्य प्रदेश ३,५५,२५९महाराष्ट्र ३,५९,४९३मिझोराम १२,३८९नागालँड १०,०८८ओडिशा ४३,८५९पुदुच्चेरी ५,५७१राजस्थान २,४६,००१सिक्कीम ७,१४६तामिळनाडू ५,८८,२४३तेलंगणा १,१९,९४२उत्तराखंड २३,६३६पश्चिम बंगाल ४,८७,१४७
बिहार, जम्मू-काश्मीर, त्रिपुरा, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर आणि मेघालय या राज्यांमध्ये लसी वाया जाण्याचे प्रमाण अधिक आहे.