शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

Corona Virus: कोरोनानं पुन्हा वाढवलं टेन्शन, 'या' राज्यात 24 जुलैपर्यंत सर्व शाळा बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 12:09 PM

या संदर्भात मणिपूर सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे...

कोरोना व्हायरलने पुन्हा एकदा टेन्शन वाढवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने 24 जुलैपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढल्यामुळे मनिपूर सरकारने  पुढील आठवड्यापर्यंत सर्व शाळा (Schools) बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. हा आधिकृत आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. राज्यातील संक्रमण दर 15 टक्क्यांच्या पुढे गेला असल्याचे शालेय शिक्षण आयुक्त एच ज्ञान प्रकाश यांनी म्हटले आहे.

या संदर्भात मणिपूर सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. यात कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने आणि टेस्ट पॉझिटिव्हिटी रेटची सरासरी 15 टक्क्यांपेक्षा वर गेल्याने, 24 जुलैपर्यंत राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा बंद राहतील, असे म्हणण्यात आले आहे.

मणिपूरमध्ये मंगळवारी 59 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर सोमवारी येथे 47 नवे कोरोना बाधित समोर आले होते. राज्यातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत एकूण 15 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

काय आहे आदेशात? -आदेशानुसार, सर्व सरकारी, अनुदानित, तसेच इतर बोर्डांशी संलग्न असलेल्या खासगी शाळा, सार्वजनिक हितासाठी 24 जुलैपर्यंत तात्काळ बंद करण्यात याव्या. येथे उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर 16 जुलैपासून अनेक शाळा सुरू होणार होत्या. तत्पूर्वी, मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह म्हणाले होते,की सरकार 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षितते संदर्भात चर्चा करेल. कारण, या वयोगटासाठी मणिपूरमध्ये सध्या कोणतीही अँटी-कोविड-19 लस उपलब्ध नाही.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसSchoolशाळा