शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

CoronaVaccine : कर्मचाऱ्यांसाठी लस खरेदीचा कंपन्यांचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 5:13 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोविड लसीकरणाचा विधिवत प्रारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असल्याचे मोदी यांनी म्हटले होते. देशातील ३०० दशलक्ष लोकांना लस देण्यात येईल, असेही मोदी म्हणाले होते. 

नवी दिल्ली : आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड-१९ प्रतिरोधक लस खरेदी करण्याचा विचार अनेक भारतीय कंपन्या करीत आहेत, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. लसीची व्यावसायिक उपलब्धता होताच या कंपन्या लस खरेदी करू शकतात, असे सूत्रांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोविड लसीकरणाचा विधिवत प्रारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असल्याचे मोदी यांनी म्हटले होते. देशातील ३०० दशलक्ष लोकांना लस देण्यात येईल, असेही मोदी म्हणाले होते. सूत्रांनी सांगितले की, देशात लसीकरण मोहीम सुरू होताच आपल्या कर्मचाऱ्यांना लस देण्याची चाचपणी अनेक कंपन्यांनी सुरू केली आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर,  महिंद्रा अँड महिंद्रा आणि आयटीसी या कंपन्यांचा त्यात समावेश आहे. या कंपन्या स्वखर्चाने लस खरेदी करून आपल्या कर्मचाऱ्यांना देणार असल्याचे समजते. आयटीसीच्या एचआर विभागाचे प्रमुख अमिताव मुखर्जी यांनी सांगितले की, आम्ही लस उत्पादकांशी संपर्क साधला असून त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. भारतात सध्या दोन लसी उपलब्ध आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधं