शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

CoronaVirus Updates: देशात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत 22 हजार 842 नवे रुग्ण, लसीकरणाचा आकडा 90 कोटी पार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 10:59 AM

आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण तीन कोटी 37 लाख 89 हजार 549 रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी चार लाख 48 हजार 817 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 22 हजार 842 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर, 244 जणांचा मृत्यू झाला आहे. (22842 new coronavirus cases and 244 deaths in india in last 24 hours)

आतापर्यंत 4 लाख 48 हजार 817 जणांचा मृत्यू -आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्ण संख्या 2 लाख 70 हजार 557 वर आली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण तीन कोटी 37 लाख 89 हजार 549 रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी चार लाख 48 हजार 817 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लसीकरणाचा आकडा 90 कोटींच्या पुढे -केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात लसीकरणाचा आकडा 90 कोटींच्या पुढे गेला आहे. काल कोरोना व्हायरस लसीचे 73 लाख 76 हजार 846 डोस देण्यात आले. यानंतर एकूण लसीकरणाचा आकडा आता 90 कोटी 51 लाख 75 हजार 348 वर पोहोचला आहे.

केरळमध्ये 13,834 नव्या रुग्णांची नोंद - देशातील राज्यांचा विचार करता, इतर राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये गेल्या 24 तासांत 13 हजार 217 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 121 लोकांचा मृत्यू झाला. काल 14 हजार 437 लोकांनी कोरोनावर मात केली. आता केरळमध्ये एकूण सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 41 हजार 155 एवढी आहे. याचबरोबर राज्यात आतापर्यंत 25 हजार 303 लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसKeralaकेरळhospitalहॉस्पिटल