शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

coronavirus : लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा होताच अमित शाहांनी केले ट्विट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 2:36 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशव्यापी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देगृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून लॉकडाऊन वाढदिवसाच्या निर्णयाचे केले स्वागत देशात अन्नधान्य, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात असल्यादेशात अन्नधान्य, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात असल्याची माहितीकुणालाही जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवणार नाही

नवी दिल्ली - देशात होत असलेल्या कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशव्यापी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, लॉकडाऊन वाढवण्याच्या मोदींच्या घोषणेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच देशात अन्नधान्य, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात असल्याचे शाह यांनी सांगितले.

अमित शाह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी, भारत आणि भरातवासीयांचे संरक्षण व्हावे यासाठी देशव्यापी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.'

'लॉकडाऊनच्या काळात सर्व राज्य सरकारे केंद्र सरकारच्यासोबतीने काम करत आहेत. हा समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज आहे. जेणेकरून सर्व नागरिक लॉकडाऊनचे योग्य रीतीने पालन करतील, तसेच कुणालाही जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवणार नाही.' असे अमित शाह म्हणाले. 

'सद्यस्थितीत देशात अन्नधान्य, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे कुठल्याही नागरिकाने गोंधळून जाण्याची गरज नाही. त्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांनी आपल्या आसपास राहनाऱ्या गरिबांची मदत करावी,' असे आवाहन अमित शाह यांनी केले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार