शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

coronavirus: न्यायाधीश नियुक्त्याही कोरोनामुळे रखडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 4:36 AM

कोरोना महामारीच्या प्रसारास आळा घालण्यासाठी लागू असलेल्या निर्बंधांमुळे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांच्या सुनावणीवर परिणाम होण्याखेरीज उच्च व सर्वोच्च न्यायालयावरील न्यायाधीशांच्या नेमणुकांसाठी निवड व शिफारस करण्याचे कामही बंद पडले आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या प्रसारास आळा घालण्यासाठी लागू असलेल्या निर्बंधांमुळे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांच्या सुनावणीवर परिणाम होण्याखेरीज उच्च व सर्वोच्च न्यायालयावरील न्यायाधीशांच्या नेमणुकांसाठी निवड व शिफारस करण्याचे कामही बंद पडले आहे.हे काम सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीशांचे ‘कॉलेजियम’ करते. सर्वोच्च न्यायालयावरील नियुक्त्यांसाठी पाच, तर उच्च न्यायालयांवरील नियुक्त्यांसाठी तीन न्यायाधीशांचे ‘कॉलेजियम’ असते. प्रचलित पद्धतीनुसार ‘कॉलेजियम’ सदस्यांची प्रत्यक्ष बैठक होऊन निर्णय घेतले जातात. या महिन्यात एक व सप्टेंबरमध्ये एक, असे सर्वोच्च न्यायालयाचे दोन न्यायाधीश निवृत्त होणार आहेत. याखेरीज आणखी दोन पदे रिक्त आहेत; पण या पदांवर नियुक्त्यांचा विचार करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत ‘कॉलेजियम’ची बैठक होऊ शकलेली नाही. मध्यंतरी एप्रिलमध्ये प्रत्यक्ष बैठक न घेता ‘कॉलेजियम’ सदस्यांकडे सर्व कागदपत्रे पाठवून त्यावर त्यांची मते घेऊन उच्च न्यायालयांवरील नियुक्त्यांंसाठी काही नावे ठरविण्यात आली होती; नंतर काहीही प्रगती झाली नाही. ज्यांची नियुक्ती करावीशी वाटते त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्याची पद्धतही ‘कॉलेजियम’ने दोन वर्षांपासून सुरू केली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत