शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

CoronaVirus : खासदारांकडून मदतीचा हात; आपापल्या मतदारसंघात आर्थिक आणि इतर स्वरूपात मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 2:50 AM

Coronavirus : मोठ्या संख्येने संसद सदस्य आर्थिक मदत करताना दिसत आहेत. पीलीभितचे भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी दिल्लीत अडकलेल्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनच्या काळात संसद सदस्य मदतीसाठी पुढे येत आहेत. आपल्या मतदारसंघात खासदार अनेक प्रकारची मदत करताना दिसत आहेत.मोठ्या संख्येने संसद सदस्य आर्थिक मदत करताना दिसत आहेत. पीलीभितचे भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी दिल्लीत अडकलेल्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अशा २०० पेक्षा अधिक लोकांसाठी त्यांनी एक महिन्याचे धान्य आणि औषधींची व्यवस्था केली आहे. हे लोक रोजगार आदी कारणास्तव दिल्लीत अडकले आहेत. बागपतचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी आसाममधील सिलचरमध्ये अडकलेल्या बागपत आणि शामली भागातील लोकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. अनेक खासदार आर्थिक मदत करत आहेत. सुलतानपूरच्या भाजपच्या खासदार मनेका गांधी यांनी पाळीव प्राण्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.निवासस्थानी लोकांसाठी भोजनाची व्यवस्थाकेंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी लोकांच्या मदतीसाठी व्हॉटस्अ‍ॅप नंबर जारी केला आहे. यावर मोठ्या संख्येने लोक मदत घेत आहेत. आग्रा येथील भाजपचे खासदार एस. पी. सिंह बघेल यांनी दिल्लीत अडकलेल्या लोकांसाठी आपल्या दिल्ली स्थित सरकारी निवासस्थानाचे दरवाजे खुले केले आहेत. सरकारी निवासस्थानी या लोकांच्या भोजनाची आदी व्यवस्था केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या