शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

coronavirus: भारतात मान्सूनमुळे कोरोना वाढण्याचा धोका जास्त; मास्क हेच एकमेव संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 3:55 AM

कोरोना विषाणू संक्रमण हवेत ड्रॉपलेट्समुळे पसरतो. हे ड्रॉपलेट्स उन्हात लवकर वाळतात आणि वातावरण थंड असते तेव्हा त्यांना वाळण्यास वेळ लागतो.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) प्रदीर्घ काळपासून असा समज आहे की, कोरोना विषाणूचा फैलाव ‘मोठ्या ड्रॉपलेट्स’ने होतो. संघटनेचे म्हणणे आहे की, आजारी व्यक्तीच्या शिंकण्यातून हा विषाणू लगेच जमिनीवर थुंकीतून पडतो. या परिस्थितीत तो हवेत असण्याची शंका नसते. नुकतेच ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांनी डब्ल्यूएचओला खुले पत्र लिहून म्हटले की, हवेत विषाणू असण्याबद्दल तुमच्या शिफारशींमध्ये संशोधन करावे. याबाबत आयआयटीत (दिल्ली) सिस्मोलॉजी विभागाचे प्रोफेसर आणि नुकतेच कोविड डिटेक्शन कीटच्या कोअर टीमचे माजी सदस्य प्रो. बिश्वजित कुंडू यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, शास्त्रज्ञांचा तर्क अजिबात योग्य नाही; परंतु जर विषाणू हवेतही पसरतो आणि छोटे ड्रॉपलेट्स  कोरोनाचे मुख्य संवाहक बनत असतील तर एकमात्र बचाव मास्क वापरणे आहे.या शास्त्रज्ञांनी पत्रात व्यक्त केलेली चिंता हवेत असलेल्या छोट्या ड्रापलेट्सबद्दलही आहे. प्रो. कुंडू ूूम्हणाले की, ‘‘कोरोना विषाणू संक्रमण हवेत ड्रॉपलेट्समुळे पसरतो. हे ड्रॉपलेट्स उन्हात लवकर वाळतात आणि वातावरण थंड असते तेव्हा त्यांना वाळण्यास वेळ लागतो. कोरोना काळात लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यास एवढ्यासाठी सांगितले जाते की, जर समोरच्या व्यक्तीने मास्क लावलेला नसेल व तो बाधित असेल तेव्हा तुम्ही त्याच्या जवळ उभे आहात अशा परिस्थितीत ती व्यक्ती शिंकली किंवा खोकली तर त्यातून कोरोना पसरवणारे ड्रॉपलेट्स जवळपास सहा फुटांपर्यंत जाऊ शकतात. तापमानात  उष्णता असेल तर हेच ड्रापलेट्स काहीच वेळेत वाळून जातात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य