शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

धक्कादायक! CM येडियुरप्पांच्या संपर्कात आलेले 6 लोक कोरोना पॉझिटिव्ह, क्वारंटाइन 75 जणांत 3 उपमुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 7:01 PM

पहिल्या बॅचमध्ये ज्या 30 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती, त्यांत संक्रमित आढळून आलेल्या या 6 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. इतर 45 कर्मचाऱ्यांचे अहवाल अद्याप यायचे आहेत.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह आढळण्यापूर्वी येडियुरप्पांनी अनेक मोठ्या व्यक्तींची घेतली होती भेट.सिद्धारमैया, येडियुरप्पा आणि त्यांची मुलगी एकाच रुग्णालयात.पॉझिटिव्ह आढळण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली होती.

बेंगळुरू -कर्नाटकात काही वरिष्ठ नेत्यांची कोरोना चाचणी  पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी संक्रमित असण्याची भीती आहे. यामुळे कर्नाटकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (chief minister BS Yediyurappa) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया (former CM Siddaramaiah), हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, वेगाने कोरोना तपासणी केली जात आहे. येडियुरप्पा यांचे 6 कर्मचारी आधीच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

याशिवाय येडियुरप्पा यांच्या संपर्कात आलेल्या 75 जणांची तपासणी केली असून, त्या सर्वांना तपासणी अहवाल येईपर्यंत घरातच वेगळे राहण्यास सांगण्यात आले आहे. यांत मुख्यमंत्र्यांचे कुटुंब, जवळचे मित्र, घरी काम करणारे, संरक्षण कर्मचारी आणि ड्रायव्हर यांचा समावेश आहे.

पहिल्या बॅचमध्ये ज्या 30 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती, त्यांत संक्रमित आढळून आलेल्या या 6 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. इतर 45 कर्मचाऱ्यांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. येडियुरप्पा गेल्या एका आठवड्यातच तीन उपमुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्रिमंडळातील 7 मंत्री आणि 10 आमदारांना भेटले होते.

पॉझिटिव्ह आढळण्यापूर्वी अनेक मोठ्या व्यक्तींची घेतली होती भेट -येडियुरप्पा यांनी 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली होती. त्यांनी बेंगळुरू शहराचे नवे पोलीस आयुक्त कमल पंत यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. एवढेच नाही, तर त्यांनी, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) तयार करण्यात योगदा दिल्याबद्दल, माजी ISRO वैज्ञानिक के. कस्तूरीरंगन यांना भेटून शुभेच्छाही दिल्या होत्या. कस्तूरीरंगन यांनी एनईपीचा मसुदा तयार करण्यात मदत केली होती.

सिद्धारमैया, येडियुरप्पा आणि त्यांची मुलगी एकाच रुग्णालयात -येडियुरप्पा आणि त्यांची मुलगी, मणिपाल रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांना मंगळवारी याच रुग्णालयात दाख करण्यात आले. सिद्धारमैया यांनी स्वतःच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

5 ऑगस्टला अयोध्येतच राहणार उमा भारती, भूमिपूजनात सहभागी होणार नाही; सांगितलं हे 'मोठं' कारण

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChief Ministerमुख्यमंत्रीKarnatakकर्नाटकministerमंत्री