शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

CoronaVirus News: कोरोनापासून बचाव करायचाय? मग 'या' तीन गोष्टी जवळ करा; आयुष मंत्रालयाचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 1:58 AM

CoronaVirus News: कोरोना विषाणूची बाधा झाल्यास जर योग्य व्यवस्था केली गेली, तर रुग्ण बरा झाल्यास तो त्याची प्रतिकारशक्ती उत्तम करू शकतो.

- एस.के. गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाने प्रयोग पद्धतीच्या आधारावर कोरोनाविरोधातील युद्धात आयुर्वेद आणि योग यांना फार महत्त्व आहे, अशी घोषणा केली आहे. कोरोना विषाणूची बाधा झाल्यास जर योग्य व्यवस्था केली गेली, तर रुग्ण बरा झाल्यास तो त्याची प्रतिकारशक्ती उत्तम करू शकतो.आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी म्हटले की, ‘आयुर्वेद आणि योग व्यवस्थेदरम्यान लोकांनी सहा फूट अंतर आणि मास्क घालण्याच्या नियमांचे पालन कठोरपणे करावे. हे पालन सध्या लोक करीतच आहेत. कारण आयुर्वेद आणि योगा कोरोनाविरोधातील युद्धात तुम्हाला बळकट बनवू शकतो.’कोटेचा म्हणाले की, ‘कोरोनापासून वाचण्यासाठी आणि व्यवस्थेसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व आयुष राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत कोविड-१९ च्या व्यवस्थेसाठी मंगळवारी आयुर्वेद आणि योग आधारित राष्ट्रीय नैदानिक व्यवस्थापन प्रोटोकॉल जारी केला गेला. यानिमित्त नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या