शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus News: हेच का गुजरात मॉडेल? ३ दिवसांपासून रुग्णालयात मृतदेहांचा खच; मरणानंतरही यातना संपेनात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 5:00 PM

CoronaVirus News: वलसाडमधील रुग्णालयात तीन दिवसांपासून १५ हून अधिक कोरोना रुग्णांचे मृतदेह पडून; मृतदेहांमधून येऊ लागली दुर्गंधी

वलसाड: देशातील कोरोना रुग्णांच्या आकडा झपाट्यानं वाढत असल्यानं आता आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. महाराष्ट्र, दिल्ली यांच्या पाठोपाठ गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेशमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत आहे. गुजरातमधल्या वलसाडमधील सिव्हिल रुग्णालयात मृतदेहांचा खच पडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून १५ हून अधिक मृतदेह रुग्णालयात पडून आहेत.कोरोना रुग्ण रात्रभर ऑक्सिजनसाठी तडफडला; सकाळी गळफास लावलेल्या स्थितीत सापडलावलसाडमधील रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मृतदेह पारदर्शक बॅग्समध्ये ठेवण्यात आले आहेत. हे मृतदेह अद्याप कुटुंबीय किंवा नातेवाईकांकडे सोपवण्यात आलेले नाहीत. गेल्या ३ दिवसांपासून मृतदेह आयसोलेशन वॉर्डमध्येच असल्यानं आता त्यामधून दुर्गंधी येऊ लागली आहे. वलसाडमधील रुग्णालयात ३०० खाटा आहेत. सध्याची परिस्थिती पाहता १०० खाटा वाढवण्यात आल्या आहेत. या सगळ्या खाटा सध्या भरल्या आहेत. याशिवाय जिल्हा प्रशासन आणखी सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आहे.कोरोनाचं रौद्ररुप! महाराष्ट्रात दर 3 मिनिटाला एकाचा मृत्यू, तासाभरात 2000 जणांना लागण, धोका वाढलावलसाड गुजरातमधील सीमावर्ती जिल्हा आहे. वलसाडची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. जवळच्या डांग आणि नवसारी जिल्ह्यांमधले रुग्णदेखील उपचारांसाठी वलसाडमध्ये येतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रोटोकॉल पाळण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचं जिल्हाधिकारी आर. आर. रावल यांनी सांगितलं. हेल्प डेस्क तयार करून रुग्णांचे मृतदेह तातडीनं त्यांच्या कुटुबांकडे सुपूर्द करा, असे आदेश रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णालयातून मृतदेह मिळण्यास १२ तासांचा विलंब होत असल्याची तक्रार अनेक कुटुंबीयांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या