शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

CoronaVirus News: "आपण धोकादायक वळणावर आहोत; कोरोना लाटेचं रूपांतर त्सुनामीत होऊ शकेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 3:51 AM

काँग्रेसचा आरोप आहे की, मोदी सरकारने राहुल गांधी यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. आज जे घडत आहे, तेच राहुल गांधी म्हणाले होते.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : कोराेनाच्या वाढत्या फैलावाला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना थेट जबाबदार धरून “आम्ही धोकादायक वळणावर उभे आहोत आणि कोविडला सध्या आम्ही लाट म्हणत असलो तरी ती कधी त्सुनामीत रूपांतरित होईल हे आम्हाला माहीत नाही,” असे म्हटले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी सरकारला इशारा देत आले आहेत की, “कोरोना संपलेला नाही. आम्हाला दुसऱ्या लाटेला तोंड देण्यास तयार व्हावे लागेल. कारण परिस्थिती १७ सप्टेंबर, २०२० पेक्षा जास्त भयानक होणार आहे.”काँग्रेसचा आरोप आहे की, मोदी सरकारने राहुल गांधी यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. आज जे घडत आहे, तेच राहुल गांधी म्हणाले होते.पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी भाष्य केले की, “मोदी - शहा यांची जोडी निवडणूक जिंकण्यासाठी एक हजारचे कूपन वाटण्यात व्यस्त आहेत. कोरोनाकडे सरकारचे लक्ष नाही. जगातील प्रत्येक सात रुग्णांतील एक भारतीय आहे. आधी कोरोनाचे १० रुग्ण आणखी आठ जणांना बाधित करायचे. ताज्या लाटेत कोविडचे १० रुग्ण १४ जणांमध्ये आजार पसरवत आहेत. ही भयानक परिस्थिती आहे.”खेडा यांचा युक्तिवाद होता की, “जगातील तज्ज्ञ म्हणत आहेत की, कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे; परंतु सरकारला याची माहिती नसावी, असे दिसते.” त्यांनी लसीची टंचाई, दुसऱ्या लसीला मंजुरी न दिल्या जाण्याचाही मुद्दा उपस्थित केला. पक्षाने पंतप्रधानांना आवाहन केले की, या महामारीशी एकत्रित लढावे. सगळे लोक तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून यायला तयार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस