शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

coronavirus: कोरोनाविरोधात यशस्वी ठरत असलेल्या Pfizer Vaccine ची भारतात असेल एवढी किंमत

By बाळकृष्ण परब | Published: November 11, 2020 4:09 PM

Pfizer Vaccine News : फायझर आणि बायोनटेकच्या (Pfizer Vaccine) कोरोनावरील लसीबाबत आरोग्य जगताला खूप अपेक्षा आहेत. आता या लसीच्या किमतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - फायझर आणि बायोनटेकच्या (Pfizer Vaccine) कोरोनावरील लसीबाबत आरोग्य जगताला खूप अपेक्षा आहेत. आता या लसीच्या किमतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार फायझरच्या या लसीची किंमत खूप जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणे खूप कठीण दिसत आहे.फायझर आणि बायोनटेकच्या लसीच्या यशस्वीतेबाबत खूप अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते फायझरची लस ही कोरोनाविषाणूविरोधात यश मिळवणारी पहिली लस ठरेल. फायझरने आपल्या या लसीची किंमत ही ३९. डॉलर ( प्रत्येक डोसासाठी १९.५ रुपये) एवढी ठेवली आहे. तर ेफठअ लसीवर काम करत असलेल्या मॉडर्नाने लसीची किंमत ही ३७ डॉलर एवढी ठेवली आहे. आता या लसीची भारतात किती किंमत असेल याची माहिती घेण्यात येत आहे.युरोपिय महासंघ, जपान, अमेरिका आणि ब्रिटन यांनी फायझरसोबत कोरोनावरील लसीसाठी करार केला आहे. या करारांतर्गत त्यांना २०२१ पर्यंत १.३ बिलीयन लसी मिळण्याची शक्यता आहे. तर भारतीय लस निर्मात्या कंपन्या आणि सरकारने फायझरसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही.तसेच डब्ल्यूएचओची लस विकसित करत असलेल्या उडश्अ सोबतही कुठलाही करार करण्यात आसलाना नाही. खरेदीपेक्षा फायझरच्या अल्ट्रा कोल्ड व्हॅक्सिनसाठी सर्वात मोठं आव्हान साठवण असेल. फायझरच्या ेफठअ लसीला उणे ७० ते उणे ८० डिग्री तापमानामध्ये वाहतूक करून नेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण फ्रीजमध्ये ही लस २४ ते ४८ तासांत खराब होऊ शकते.फायझरची लस ही भारतातील उष्ण वातावरणात फारशी उपयुक्त असेल असं वाटत नाही. अशा परिस्थितीत विकसित देशांना अल्ट्रा कोल्ड चेनच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक असेल. सध्या भारताकडे सुमारे २७ हजार कोल्ड चेन पॉईंट्स आहेत. हे २ ते आठ डिग्रीपर्यंत प्रशितन पुरवतात. काही कोल्ड चेन इफ्रास्ट्रक्चर विशिष्ट्य औषधांसाठी उणे ३० डिग्रीपर्यंत काम करतात. एकूण कोल्ड चेन इफ्रापैकी ९० टक्के कृषीमाल साठलवण आणि केवळ १० टक्के औषधांच्या आवश्यकतेसाठी वापरले जाते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारतmedicinesऔषधं