शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
5
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
6
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
7
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
8
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
9
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
10
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
11
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
12
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
13
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
15
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
16
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
17
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
19
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
20
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

CoronaVirus: लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार; पण रेल्वे, विमानप्रवास १५ मे नंतरच सुरू होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 2:08 AM

देशव्यापी लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार असले तरी विमान, रेल्वेप्रवास उशिरा सुरू होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वाढविलेले देशव्यापी लॉकडाऊन ३ मे रोजी संपले, तरी बंद असलेली रेल्वे व विमानांची प्रवासी वाहतूक किमान १५ मेपर्यंत तरी पुन्हा सुरू होणार नाही, असे संकेत मिळत आहेत.सूत्रांनुसार संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिगटाच्या शनिवारी सायंकाळीच्या बैठकीत झालेल्या चर्चेत असाच सूर होता. मात्र, लॉकडाऊनमुळे जागोजागी अडकून पडलेल्या लाखो स्थलांतरित मजुरांचे अतोनात हाल झाले असल्याने त्यांना त्यांच्या मूळ राज्यात सोडण्यासाठी तरी लॉकडाऊन संपल्यावर, लगेच विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, असा विचारही बैठकीत व्यक्त झाला. एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय मार्गांवर १ जूननंतरच्या प्रवासाचे बुकिंग पुन्हा सुरू केले असले, तरी विमान कंपन्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत देशांतर्गत प्रवासाचे कोणतेही बुकिंग सुरू करू नये, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे