शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

"माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न थांबवा, अन्यथा..." तरुणाचं  थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 1:02 PM

Jara hatke News:  शेकडो जणांनी हे ट्विट लाइक केले आहे. काहीजण या तरुणाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

पाटणा - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विविध राज्यांमध्ये लॉकडाऊनचा अवलंब केला जात आहे. बिहारमध्येही लॉकडाऊनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याचे पाहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बिहारमध्ये १६ मे ते २५ मे या काळातही लॉकडाऊन लागू राहणार आहे. या काळात कठोर निर्बंध लागू राहणार असून, विवाह सोहळ्यांमध्येही केवळ २० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. ( "Stop my girlfriend's wedding, otherwise ..." Young man tweeted directly to Bihar CM Nitish Kumar)

दरम्यान, लॉकडाऊन वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर एका तरुणाने ट्विटरवर मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्विट केले आहे. पंकजकुमार गुप्ता असे या तरुणाचे नाव असून, केलेल्या ट्विटमध्ये तो म्हणतो की, सर जर तुम्ही लग्न विवाहांनाही बंदी घातली असती तर १९ मे रोजी होणारा माझ्या गर्लफ्रेंडचा विवाह थांबला असता. त्यासाठी मी तुमचा जन्मभर ऋणी राहीन.  दरम्यान, या तरुणाने केलेल्या या मागणीची ट्विटरवर खूप चर्चा सुरू आहे.

 शेकडो जणांनी हे ट्विट लाइक केले आहे. काहीजण या तरुणाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्याची मदत केली पाहिजे असे म्हणत आहेत. तर काहीजण आता लग्न थांबल्यास लॉकडाऊननंतर लग्न करणार की नाही? असा प्रतिप्रश्न त्याला विचारत आहेत. 

लोक प्रेम करणाऱ्यांचे शत्रू आहेत, असे अजय पटेल नावाच्या ट्विटर युझरने म्हटले आहे लॉकडाऊनच्या बहाण्याने आपली मागणी पुढे करणाऱ्या या तरुणाचे ट्विटर भलतेच व्हायरल होत आहे. तसेच ते चर्चेचा विषय ठरले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार