शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

coronavirus : उत्तर प्रदेशातील मजूर वर्षभर कामावर न फिरकण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 3:50 AM

हे मजूर कामाच्या ठिकाणी लगेचच परत न आल्यास महाराष्ट्र व इतर काही राज्यांतील औद्योगिक क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठी समस्या उभी राहू शकते.

लखनऊ : उत्तर प्रदेशातून देशभरात रोजीरोटी कमाविण्यासाठी गेलेल्या ५ लाख, ३० हजार स्थलांतरित मजुरांना लॉकडाऊनच्या काळात राज्यात परत आणून त्यांचे पुनवर्सन करण्याची योजना योगी आदित्यनाथ सरकार आखत आहे. हे मजूर आठ महिने ते वर्षभरापर्यंत आपल्या कामाच्या ठिकाणी परत जाण्यास उत्सुकनसतील असे गृहित धरूनच ही योजना राबविण्यात येईल. हे मजूर कामाच्या ठिकाणी लगेचच परत न आल्यास महाराष्ट्र व इतर काही राज्यांतील औद्योगिक क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठी समस्या उभी राहू शकते.उत्तर प्रदेशमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपुºया मजुरांअभावी अनेक कंपन्यांची, प्रकल्पांची कामे खोळंबू शकतात. देशभरातील ५,३०००० स्थलांतरित मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये परत आणून त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी योजना आखण्याकरिता उत्तर प्रदेश सरकारने पाच सदस्यांची एक समिती नेमली आहे.>उद्योगधंदा सुरू करण्यासाठी मदतबिगरकुशल कामगारांना जर त्यांची इच्छा असेल तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कामे सोपविली जातील. या कामगारांनी स्वत:चा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार मदत करेल, असे त्या राज्यातील एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या