शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

coronavirus: अरे व्वा! इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याने तयार केली एसी पीपीई किट, असं करते काम...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 4:56 PM

पीपीई किट काढल्यानंतर पूर्णपणे थकून गेलेले आणि घामाने डबडबलेल्या डॉक्टरांचे फोटो तुम्ही पाहिलेच असतील. मात्र पीपीई किटमुळे डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना होणारा त्रास आता कमी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसंपूर्णपणे सीलबंद असणाऱ्या पीपीई किटमध्ये एसी फिट करण्याची अजब कल्पना एका अवलिया संशोधकाने शोधून काढली आहेजबलपूरमधील एका युवकाने ही एअरकंडिशन पीपीई किट तयार करण्याचा कारनामा केला आहेही पीपीई किट परिधान केल्यानंतर कोरोना वॉरियर्स आरामात आपले काम करू शकतील

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे वैद्यकीय जगतासमोर रुग्णांवर उपचार करण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना या आजाराच्या संसर्गाचा मोठा धोका असतो. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे डॉक्टर आणि अन्य वैद्यकी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत पीपीई किट काढल्यानंतर पूर्णपणे थकून गेलेले आणि घामाने डबडबलेल्या डॉक्टरांचे फोटो तुम्ही पाहिलेच असतील. मात्र पीपीई किटमुळे डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना होणारा त्रास आता कमी होण्याची शक्यता आहे.संपूर्णपणे सीलबंद असणाऱ्या पीपीई किटमध्ये एसी फिट करण्याची अजब कल्पना एका अवलिया संशोधकाने शोधून काढली आहे. जबलपूरमधील एका युवकाने ही एअरकंडिशन पीपीई किट तयार करण्याचा कारनामा केला आहे. ही पीपीई किट परिधान केल्यानंतर कोरोना वॉरियर्स आरामात आपले काम करू शकतील. ही पीपीई किट सुमारे पाच ते सहा तास थंड राहू शकते, असा दावा या तरुणाने केला आहे. तसेच ही पीपीई किट पेटंट मिळवण्यासाठी पाठवण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ न्यूज २४ ने प्रसारित केले आहे. 

ही पीपीई किट बनवण्यासाठी केवळ तीन हजार ५०० रुपये एवढाच खर्च आला आहे. ही पीपीई किट तयार करण्यासाठी वापरलेले तंत्र हे रॉकेटचे इंजिन थंड करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये एका पाईपच्या माध्यमातून थंड हवा पीपीई किटच्या आत जाईल. हे उपकरण एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे सहा तासांपर्यंत वापरता येते. तसेच याचे वजन केवळ ८०० ग्रॅम आहे.एअरकंडिशन असलेली पीपीई किट तयार करणाऱ्या या तरुणाचे नाव मोहम्मद मंसुरी असून, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमधून बी-टेक करत आहे. या तरुणाने या शोधाचे नामकरण व्हेंटिलेटेज पर्सनव प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असे केले आहे. हे उपकरण पीपीई किटला जोडून कमरेवर बांधता येऊ शकते. तसेच ही पीपीई किट वजनाने अगदी हलकी आहे.दरम्यान, या विद्यार्थ्याने तयार केलेल्या पीपीई किटचे जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे. तसेच वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून या पीपीई किटबाबतचा एक प्रस्ताव इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ला पाठवला आहे. तसेच या शोधाबाबतचे प्रेझेंटेशन पीएमओलादेखील पाठवण्यात येणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत