शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

coronavirus: रेशन कार्ड असो वा नसो धान्य मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 7:22 AM

स्थलांतरितांना दोन महिने देणार मोफत धान्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. या योजनेमुळे देशभरातील ८ कोटी स्थलांतरितांना लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या खर्चातील मोठा भार केंद्र सरकार उचलणार असला तरी अंमलबजावणी राज्यांना करायची आहे. 

 नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झालेल्या मजुरांना केंद्र सरकारने मदतीचा हात दिला आहे. या मजुरांकडे रेशन कार्ड असो वा नसो त्यांना येते दोन महिने ५ किलोे तांदुळ अथवा गहू आणि एक किलो चणा मोफत देण्यात येणार आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. या योजनेमुळे देशभरातील ८ कोटी स्थलांतरितांना लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या खर्चातील मोठा भार केंद्र सरकार उचलणार असला तरी अंमलबजावणी राज्यांना करायची आहे.  स्थलातरितांकडे केंद्र अथवा राज्य सरकारचे रेशन कार्ड असो वा नसो त्यांना येते दोन महिने पाच किलो धान्य आणि एक किलो चणा मोफत दिले जाणार आहे. यासाठी ३५०० कोटी रुपयांचा खर्च येण्याची अपेक्षा असून हा सर्व खर्च केंद्र सरकार सोसणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारांवर राहील. प्रधानमंत्री गरीब अन्न योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शिधापत्रिका धारकांना दरमहा देण्यात येत असलेले प्रत्येक व्यक्तीसाठी पाच किलो धान्य आणि कुटुंबासाठी एक किलो डाळ ही येत्या जून महिन्यापर्यंत देण्यात येईल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या