शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

हार्दिक पटेल यांना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

By admin | Published: November 07, 2015 3:26 AM

पटेल आरक्षण आंदोलनादरम्यान कथितरीत्या गर्दीला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली देशद्रोहाच्या खटल्याचा सामना करीत असलेले या आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांना कुठलाही

नवी दिल्ली : पटेल आरक्षण आंदोलनादरम्यान कथितरीत्या गर्दीला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली देशद्रोहाच्या खटल्याचा सामना करीत असलेले या आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांना कुठलाही दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. संबंधितप्रकरणी गुजरात पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच हार्दिक यांच्या याचिकेवर सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अर्थात हे स्पष्ट करताना गुजरात पोलिसांनी दीड महिन्यांत आपला तपास पूर्ण करावा, असे आदेशही न्यायालयाने दिले.हार्दिक पटेल सध्या सुरतच्या तुरुंगात बंद आहेत. गुजरात पोलिसांनी दाखल केलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यात त्यांनी आव्हान दिले आहे. गत महिन्यात गुजरात उच्च न्यायालयाने हार्दिक यांनी देशद्रोहाच्या आरोपाला आव्हान देणारी याचिका खारीज केली होती. यानंतर हार्दिक यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही तूर्तास हार्दिक यांना दिलासा देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणात हस्तक्षेप करण्यासही सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. (वृत्तसंस्था).