शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
2
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
3
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
4
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
5
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
6
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
7
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
8
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
9
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
10
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
11
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
12
धक्कादायक! पोस्टमार्टमपूर्वीच तरुण स्ट्रेचरवरुन उभा राहिला, म्हणाला, "मी जिवंत आहे भाऊ"; हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली
13
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
14
Shankh Air Airline : Indigo ला टक्कर देणार? आणखी एक एअरलाईन्स उड्डाणासाठी तयार; सरकारची मंजुरी
15
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या
16
पोलीस शिपायासोबत पळाली भाजपा नेत्याची पत्नी, सोबत मुलगा आणि कोट्यवधी रुपयेही नेले
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह रेट
18
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
19
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
20
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय

खळबळजनक! मुलाने रुग्णालयात नेतो सांगून आईला बाहेर आणलं अन् नदीत फेकलं; 'असा' रचला कट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 3:23 PM

Crime News : आईला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी तिला शाहपूर तालुक्यामधील हुरासगुंडागी (Hurasagundagi) येथे घेऊन गेला आणि भीमा नदीत फेकून दिलं.

नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे.  यादगिर (Yadgir) जिल्ह्यात एका 38 वर्षीय व्यक्तीने आपल्या 60 वर्षीय आईला भीमा नदीत (Bhima river) फेकून तिचा जीव घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, भीमाशंकर यालिमेली (Bheemashankar Yalimeli) असं आरोपीचं नाव असल्याचं समोर आलं आहे. त्याने आपला मित्र मुत्तप्पा वद्दार (Muttappa Vaddar) याच्या मदतीने हा धक्कादायक प्रकार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आपली आई रचम्मा शरबन्ना यालिमेली (Rachamma Sharabanna Yalimeli) हिला रुग्णालयात घेऊन जाण्याचं कारण सांगून बाईकवरुन घेऊन गेला. मात्र आईला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी तिला शाहपूर तालुक्यामधील हुरासगुंडागी (Hurasagundagi) येथे घेऊन गेला आणि भीमा नदीत फेकून दिलं. बुधवारी जेव्हा महिलेचा मृतदेह नदीत तरंगताना दिसला तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा हत्येचा प्रकार असल्याचं समोर आलं. 

भीमाशंकरने आई आजारी असल्यामुळे पत्नी वैतागली होती. त्यामुळे त्याने आईला नदीत फेकून मारून टाकल्याचं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आईच्या उपचारासाठी पैसे जमा करण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. यावरुन त्याचे पत्नीसोबत वाद होत होते. त्यामुळे भीमाशंकर आणि त्याच्या मित्राने आईच्या हत्येचा कट रचला. याचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी