शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

‘लॉबी’च्या इशाऱ्यावरून माध्यमे करतात टीका

By admin | Published: April 13, 2015 4:25 AM

शस्त्रास्त्र लॉबीच्या इशाऱ्यावर मीडियाच्या एका गटाने माझ्यावर हल्ला चालवला आहे. दबावतंत्राचा भाग म्हणून माझ्याविरुद्ध ‘कपटी कटकारस्थान’ रचले जात आहे

नवी दिल्ली : शस्त्रास्त्र लॉबीच्या इशाऱ्यावर मीडियाच्या एका गटाने माझ्यावर हल्ला चालवला आहे. दबावतंत्राचा भाग म्हणून माझ्याविरुद्ध ‘कपटी कटकारस्थान’ रचले जात आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री जनरल (सेवानिवृत्त) व्ही. के. सिंह यांनी रविवारी केला. कटकारस्थानात एक माजी वरिष्ठ लष्करी अधिकारी सामील असल्याचा आरोपही केला.२३ मार्चला एका कार्यक्रमासाठी पाकिस्तान उच्चायोगात गेल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या वादानंतर त्यांनी पत्रकार व मीडियावर मुक्तफळे उधळत गरळ ओकली होती. ‘पूर्वग्रहदूषित व पक्षपाती वागणाऱ्या ‘प्रेस्टिट्यूट’कडून (प्रसारमाध्यमे) तुम्ही काय अपेक्षा करणार’असे टिष्ट्वट त्यांनी केले होते. प्रेस्टिट्यूट हा शब्द प्रॉस्टिट्यूट (वेश्या) या शब्दात सुरुवातीचे अक्षर बदलून तयार केला. मी लष्करप्रमुख होतो, तेव्हापासून एक शस्त्रास्त्र लॉबी माझ्याविरुद्ध काम करीत आहे. तेव्हा मला ते हरवू शकले नव्हते. अनेक लोक आहेत, ज्यांना ते पैसे वाटतात. निश्चितपणे यात काही पत्रकारही असतील, जे पैशाच्या मोबदल्यात लॉबीच्या मनासारखे छापून आणतात. निवडणूक काळात या लॉबीने बरीच ‘खैरात’ वाटली. ही लॉबी अद्यापही सक्रिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मी याबाबत सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)