शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

विमान, रेल्वे क्षेत्राला 60,000 कोटींचा तोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 2:07 AM

लॉकडाऊनमधील तीन महिने : मालवाहतुकीत मात्र १५ टक्क्यांची वाढ

हरीश गुप्ता ।

नवी दिल्ली : कोरोना, चाचण्या, नोकऱ्या गमावणे, जीडीपी वृद्धी आदी मुद्दे आणि डेटा शेअर करण्याची वेळ आली तेव्हा केंद्र सरकार काटकसरी झाले आहे. कोरोना काळात रेल्वे आणि विमान उड्डाण या दोन क्षेत्रांतील मोठ्या नुकसानीची आकडेवारी समोर आली आहे. या दोन क्षेत्रांत तीन महिन्यांत ६० हजार कोटींचे नुकसान झाले.18,००० नोकºया गेल्याराज्यसभेत नागरी उड्डयन आणि शहरी विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी खुलासा केला की, खासगी एअरलाईन्स, कार्गो, विमानतळ संचालन व इतर यांचे एकूण महसूल नुकसान32,252कोटी आहे. लॉकडाऊनमुळे एअर इंडियालाही5535कोटींचे नुकसान झाले. खासगी विमान क्षेत्रात18,000नोकºया गेल्या. जहाज, रस्ते परिवहन, उद्योग, दूरसंचार, आयटी, तेल क्षेत्रातील आकड्यांचा खुलासा करण्यात आलेला नाही.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत सांगितलेल्या माहितीनुसार, महसुलात २७,७३१.४१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. २०१९ च्या तुलनेत आॅगस्ट २०२० अखेरपर्यंत १७,५७४.६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय रेल्वेला १२ आॅगस्ट २०२० पर्यंत ३३७१.५० कोटी रुपये परत करावे लागले. या काळात मालवाहतूक महसूल तोटा ६७८५ कोटी होता.

टॅग्स :railwayरेल्वेAir Indiaएअर इंडियाcorona virusकोरोना वायरस बातम्या