शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
2
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
3
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
4
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
5
"उद्धव ठाकरेंना 'मविआ'समोर कटोरा घेऊन फिरावं लागतंय", चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
6
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
7
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?
8
९ वेळा MA, २ वेळा PhD... आता आठव्यांदा UGC NET; परीक्षा क्रॅक करण्याचा अनोखा रेकॉर्ड
9
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
10
रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
11
Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तूंची चुकूनही करू नका खरेदी; लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी येईल घरी!
12
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
13
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
14
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
15
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
16
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
17
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
18
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
19
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
20
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग

जीभ कापून मुलाचा नरबळी

By admin | Published: September 29, 2014 12:39 PM

दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी अंधश्रद्धेपोटी सात वर्षाच्या मुलाची जीभ कापून नरबळी देण्यात आल्याची घटना ओदिशात घडली आहे.

बोलनगीर (ओडिशा) : ओडिशाच्या बोलनगीर जिलत सात वर्षाच्या मुलाची जीभ कापून नरबळी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी अंधश्रद्धेपोटी हे कृत्य करण्यात आले. झालीपदार या गावातील त्या दुर्दैवी बालकाचे नाव दशरथअसून त्याचा मृतदेह जवळच्याच गंध्राबाध येथील एका तळ्यात आढळून आला.तांत्रिक हृषिकेश दास, बानकाने बेहरा आणि अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली. दुष्टशक्तींना दूर ठेवण्यासाठीच हे कृत्य केल्याची कबुली बेहरा याने दिली आहे. तांत्रिक दास याने त्याला हा सल्ला दिला होता. दशरथ शुक्रवारी घराजवळ खेळत असताना या सर्वांनी त्याला खाऊ देण्याचे आमिष दाखवत बाजूच्या गावी नेले. आरोपींनी त्याचे हात बांधून जीभ कापल्यानंतर त्याला तलावात फेकून दिले.