शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दलित नागरिकांना पाया पडून माफी मागायला लावले; फोटो व्हायरल होताच ८ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 5:38 AM

विल्लुपुरमच्या ओट्टानाथल गावात १२ मे रोजी दलित समुदायाच्या काही कुटुंबांनी ग्राम देवतेची पूजा करण्यासाठी परवानगी घेतली होती.

ठळक मुद्देकोरोना नियमांचे उल्लंघन झाले आणि मोठी गर्दी झाली. त्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या लोकांना पोलिस पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे लेखी माफी दिल्यानंतर सर्वांना सोडण्यात आले.हे लोक जेव्हा आपल्या गावी परतत होते तेव्हा गावातील सवर्णांनी या लोकांना १४ मे रोजी पंचायतीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले.

चेन्नई : तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात दलित लोकांना शिक्षा म्हणून सवर्ण समुदायातील लोकांच्या पाया पडायला लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने गावातील आठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विल्लुपुरमच्या ओट्टानाथल गावात १२ मे रोजी दलित समुदायाच्या काही कुटुंबांनी ग्राम देवतेची पूजा करण्यासाठी परवानगी घेतली होती. 

यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन झाले आणि मोठी गर्दी झाली. त्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. घटनास्थळी पोहचल्यानंतर पोलिसांनी गर्दीला हटविले. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या लोकांना पोलिस पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे लेखी माफी दिल्यानंतर सर्वांना सोडण्यात आले.

हे लोक जेव्हा आपल्या गावी परतत होते तेव्हा गावातील सवर्णांनी या लोकांना १४ मे रोजी पंचायतीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले. त्यानंतर हे लोक कंगारूच्या कोर्टात सहभागी होण्यासाठी दाखल झाले. या ठिकाणी या लोकांना सवर्णांच्या पाया पडण्यास भाग पाडले. त्यानंतर थिरुमल, संथानम आणि अरुमुगम यांनी पाया पडून माफी मागितली. तक्रारीनंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक गावात पोहचले आणि ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Dalit assaultदलितांना मारहाण