शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

दासगाव भाग २

By admin | Published: February 15, 2017 7:09 PM

स. मधील कक्ष अधिकारी यांचा समावेश असून या पथकांनी निवडणूक काळात मतदान होईपर्यंत सर्व पक्षांच्या होणार्‍या रेली, सभा यांची शुटिंग करून त्या सिडी ची पाहणी करत या रॅल्ी तसेच सभेमध्ये होणार्‍या खर्चाचा अहवाल निरीक्षकांकडे सादर करणे. तसेच आचारसंहितेचा भंग करणार्‍यावर लक्ष ठेवणे.

स. मधील कक्ष अधिकारी यांचा समावेश असून या पथकांनी निवडणूक काळात मतदान होईपर्यंत सर्व पक्षांच्या होणार्‍या रेली, सभा यांची शुटिंग करून त्या सिडी ची पाहणी करत या रॅल्ी तसेच सभेमध्ये होणार्‍या खर्चाचा अहवाल निरीक्षकांकडे सादर करणे. तसेच आचारसंहितेचा भंग करणार्‍यावर लक्ष ठेवणे.
कालपासून ही सर्व पथक संपूर्ण तालुक्यात कामाला लागली असून महाड शहराला जोडणारा मुख्य रस्ता या ठिकाणी स्थिर पथकनी काल सकाळपासूनच आपला मोहिमेला जोराने सुरूवात करत शहरामधून बाहेर पडणार्‍या तसेच शहरामध्ये येणार्‍या वाहनांची कसून तपासणी सुरू केली होती. काल पासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे संपूर्ण परिसरात मतदारांनामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. मात्र या पथकामुळे निवडणूक काळात होणारा पैशाचा गैरवापर तसेच आचारसंहितेचा भंग करणार्‍यांचा चांगलीच चपराक बसणार असल्याचे मतदारांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)
कोट
तालुक्यात नेमण्यात आलेली चार पथक बुधवारपासून कार्यरत झाली आहेत. ही पथके योग्य प्रकारे आपली कामगिरी बजावत असून निवडणूक होईपर्यंत काम करतील. आचारसंहितेचा भंग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
नितीन मंडलीक, आचारसंहिता पथक प्रमुख तथा गटविकास अधिकारी महाड