शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

धक्कादायक! सुनेची दहशत; सासूला जमिनीवर आदळली, पतीलाही मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 20:27 IST

मध्य प्रदेशात एका सुनेने कुटुंबीयांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये एका पत्नीने प्रियकरासह आपल्याच पतीची हत्या केल्याची घटना समोर आली होती. तर दोन दिवसापूर्वी पत्नीने पतीला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता असाच एक व्हिडीओ मध्य प्रदेशातील समोर आली आहे, यामध्ये एका सुनेने आपल्याच सासूला मारहाण केल्याचे दिसत आहे. 

हे प्रकरण मध्य प्रदेशातील शिंदे यांच्या छावणीतील आदर्श कॉलनीतील आहे. या घटनेपासून, पीडित वृद्ध महिला आणि तिचा मुलगा गेल्या चार दिवसांपासून तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात येत होते पण पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही. यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा इंदरगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण या तक्रारीमध्ये मारहणाचा उल्लेख नव्हता. किरकोळ कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'जीव देऊ, पण दुरुस्ती मान्य करणार नाही', वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटना रस्त्यावर

सासूला वृद्धाश्रमामध्ये ठेवण्यासाठी आगृह होता 

सासू सरला बत्रा यांनी सांगितले की, त्यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. ती तिचा मुलगा विशाल बत्रा आणि सून नीलिका आणि मुलांसह राहते. सुनेला तिला घरात ठेवायचे नाही आणि ती मला वृद्धाश्रमात पाठवण्याची सुनेची इच्छा आहे. पण माझ्या मुलाला हे अजिबात मान्य नव्हते. 

सून संपूर्ण मालमत्ता तिच्या नावावर करा अशी मागणी करत होती असंही सांगण्यात येत आहे. यावरून त्यांच्यात  अनेकदा वाद होतात. दुपारी २ वाजता सून तिच्या वृद्ध सासूला शिवीगाळ करत होती. घरात घडणाऱ्या क्षुल्लक गोष्टींवरून ती अनेकदा अशाच प्रकारची शिवीगाळ करायची. यावर त्यांच्या मुलाने त्यांच्या सुनेला थांबवले आणि सुनेनं तिच्या वडिलांना फोन केला. काही वेळाने, सुनेचे वडील सुरेंद्र कोहली, भाऊ नानक कोहली आणि इतर तीन ते चार मुले त्यांच्या घरी पोहोचले.

सुनेच्या वडिलांनी आणि भावाने घरात घुसून सरलाचा मुलगा विशाल याला शिवीगाळ केली आणि मारहाण केली. तिच्या मुलाला वाचवण्यासाठी आली तेव्हा सून नीलिमाने तिला बेदम मारहाण केली. त्यांनी सासूला जमिनीवर फेकले यामुळे मुक्का मार लागला.  केस धरून ओढले,डोके भिंतीवर आपटले आणि मला चापटही मारली. यानंतर, पतीला त्यांनी रस्त्यावर नेऊन मारहाण केली, असंही सागंण्यात येत आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस