शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

दाऊदची सुरक्षा वाढविली...

By admin | Published: November 03, 2015 2:43 AM

अंडरवर्ल्ड डॉन आणि भारतासाठी मोस्ट वॉण्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा जानी दुश्मन छोटा राजनला इंडोनेशियात जेरबंद करण्यात आल्याने पाकिस्तानी लष्कराने दाऊदला

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन आणि भारतासाठी मोस्ट वॉण्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा जानी दुश्मन छोटा राजनला इंडोनेशियात जेरबंद करण्यात आल्याने पाकिस्तानी लष्कराने दाऊदला कडेकोट सुरक्षा पुरविली आहे. दाऊदच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी लष्काराचे खास कमांडो दाऊदच्या कराची आणि इस्लामाबादस्थित घराभोवती तैनात करण्यात आले आहेत.गुप्तचर विभागाच्या हवाला देत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९३मधील मुंबईतील भीषण साखळी बॉम्बस्फोटांनंतर दाऊद इब्राहिम गेल्या २० वर्षांपासून कराची आणि इस्लामाबादेत राहत आहे. हे जगजाहीर असताना तसेच भारताने दाऊद पाकिस्तानातच दडी मारून असल्याचे सज्जड पुरावे दिल्यानंतरही पाकिस्तान मात्र काखा वर करीत दाऊद पाकिस्तानात नसल्याचे सांगत आहे. एवढेच नाहीतर दाऊदच्या भारतातील गुन्हेगारी कारवायांबाबत पुराव्यानिशी माहिती भारताने पाकला दिलेली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)छोटा राजन पक्का वैरी छोटा राजन एकेकाळी दाऊदचा अत्यंत विश्वासू सहकारी होता. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटानंतर दोघांचे बिनसले. छोटा राजन त्याचा पक्का वैरी बनला असून, २०००मध्ये दाऊदच्या साथीदारांनी बँकॉकमधील एका हॉटेलमध्ये गाठून छोटा राजनवर हल्ला केला होता. तथापि, या हल्ल्यातून छोटा राजन बचावला होता.