शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

निधन वार्ता

By admin | Published: December 02, 2014 12:36 AM

पुंजाजी नवले

पुंजाजी नवले
अकोले : जुन्या पिढीतील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते इंदोरीचे माजी सरपंच व विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष पुंजाजी रामजी नवले यांचे (वय ९१) वृद्धापकाळाने निधन झाले.५३ वर्षे त्यांनी पंडित नेहरूंची आठवण जपली. अकोले तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक घडामोडीत त्यांचा मोठा वाटा होता. इंदोरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा मुले, सहा मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
फोटो -०१नवले
--------

कौसल्याबाई शिंदे
अकोले : कौसल्याबाई नामदेव शिंदे (वय ७५, रा. धामणगाव आवारी) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरविंद शिंदे, शिक्षक संघटनेचे नेते संजय शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या त्या भगिनी होत्या.
फोटो ृ- ०१ शिंदे
रामनाथ काळे
लोणी : गोगलगाव (ता. राहाता) येथील रामनाथ कुंडलिक काळे (वय ७२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो ०१काळे