शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

नारळाचा झाडावरून पडून युवकाचा मृत्यू

By admin | Published: March 21, 2016 12:21 AM

नाशिक : नारळ काढण्यासाठी झाडावर चढलेल्या युवकाचा पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गंगापूर रोडवरील जोशीवाड्यातील शिवगंगा अपार्टमेंटमध्ये शनिवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास घडली़ मयत युवकाचे नाव देवानंद जनार्दन पवार (२३, रा़ कस्तुरबानगर, होलाराम कॉलनी) असे आहे़

नाशिक : नारळ काढण्यासाठी झाडावर चढलेल्या युवकाचा पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गंगापूर रोडवरील जोशीवाड्यातील शिवगंगा अपार्टमेंटमध्ये शनिवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास घडली़ मयत युवकाचे नाव देवानंद जनार्दन पवार (२३, रा़ कस्तुरबानगर, होलाराम कॉलनी) असे आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवानंद व त्याचा भाऊ हे नागरिकांना झाडावरील नारळ उतरवून देण्याचे काम करतात़ शनिवारी दुपारच्या सुमारास देवानंद हा झाडावरील नारळ काढण्यासाठी शिवगंगा अपार्टमेंटमध्ये गेला होता़ या ठिकाणी असलेल्या झाडावरील नारळ काढत असताना अचानक त्याचा तोल गेल्याने तो खाली कोसळला़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या त्याच्या भावास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रविवारी (दि़२०) पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)