शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

कर्जे माफ झाली का? सर्व शेतकरी म्हणाले हो! इराणी झाल्या गप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 4:45 AM

मध्यप्रदेशच्या अशोक- नगरमधील प्रचारसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या कमलनाथ सरकारवर जोरदार टीका करताना, तुमच्यातील एका शेतकऱ्याचे तरी कर्ज सरकारने माफ केले का, असा सवाल केला

भोपाळ : मध्यप्रदेशच्या अशोक- नगरमधील प्रचारसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या कमलनाथ सरकारवर जोरदार टीका करताना, तुमच्यातील एका शेतकऱ्याचे तरी कर्ज सरकारने माफ केले का, असा सवाल केला. त्यावर शेतकऱ्यांकडून नाही, असे उत्तर इराणी यांना अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात सर्व शेतकºयांनी एकासुरात होय असे उत्तर दिले. त्यामुळे स्मृती इराणी पुरत्या गडबडून गेल्या.या सभेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना शेतकºयांची कर्जे माफ करण्याचे आश्वासन दिले होते, याची आठवण करून देत त्यांनी असा सवाल केला होता. ग्वाल्हेर मतदारसंघातील डबरा येथील त्यांच्या सभेला तर गर्दीच जमली नव्हती, बहुतांशी खुर्च्या रिकाम्याच होत्या. त्या व्यासपीठावर गेल्या तेव्हाही समोर श्रोते नव्हते. त्यामुळे कसेबसे दोन-तीन मिनिटांचे भाषण करून त्या तेथून निघून गेल्या. इथे भाजपतर्फे विवेक शेजवळकर लढत आहेत. (वृत्तसंस्था)काँग्रेसचा टोलाअशोक नगरमधील सभेचा व्हिडीओ दाखवत काँग्रेसने आता तरी भाजप नेत्यांनी खोटे बोलणे थांबवावे, अन्यथा सर्वत्र त्यांची फजितीच होईल, असा टोला लगावला आहे.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक