शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

डिसेंबर १३ मध्ये सर्वेक्षणांनी भाजपलाच दिला होता कौल

By admin | Published: February 05, 2015 2:48 AM

डिसेंबर २०१३ मधील दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक सर्वेक्षणांनी आम आदमी पार्टीला ५० जागांचा अंदाज वर्तवला होता आणि तो सपशेल चुकीचा ठरला होता,

मोदी तुम्ही चुकलात : ‘आप’च्या वरचष्म्यामुळेच उडविली टरनवी दिल्ली : डिसेंबर २०१३ मधील दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक सर्वेक्षणांनी आम आदमी पार्टीला ५० जागांचा अंदाज वर्तवला होता आणि तो सपशेल चुकीचा ठरला होता, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जारी झालेल्या ओपिनियन पोलची टर उडविली असली तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. गेल्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल किंवा सरकार स्थापन करेल असा अंदाज विविध वाहिन्यांनी वर्तवला होता आणि तो खराही ठरला. त्यावेळी आपने आश्चर्यकारकरीत्या दुसऱ्या स्थानी मुसंडी मारत काँग्रेसला तिसऱ्या स्थानी ढकलले होते. मोदींनी निवडणूक विश्लेषकांवर केलेला आरोप पाहता त्यांचे विधान विसंगत असल्याचे दिसून येते. एका निवडणूक रॅलीत मोदींनी ओपिनियन आणि एक्झिट पोलवर तोंडसुख घेतल्याबद्दल राजकीय विश्लेषकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान भाजपच्या नेत्यांनी या वादात न पडता मौन पाळले आहे. टीव्ही वाहिन्या आणि निवडणूक सर्वेक्षणांवर निर्भर न राहता कामावर लक्ष केंद्रित करा असा आदेश भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)२०१३-१४ च्या निवडणुकीतील मतदानकाँग्रेस भाजप बसप आप इतर एकूण काँग्रेस ८१ ११ १ ५ २ १००भाजप ६ ८७ १ ५ २ १००बसप १४ १९ ५४ १० ३ १००आप ९ २६ १ ६० ३ १००इतर १२ २९ १ १५ ४४ १००डीके/ सीएस २९ ४३ ३ १४ ५ १०० एकूण २९ ४३ ३ २१ ४ १००२०१३च्या निवडणुकीचे ‘एक्झिट पोल’ असे होते !च्एसी नेल्सन- भाजप- ३७, काँग्रेस-१६, आप- १५च्सी व्होटर- भाजप- ३१, काँग्रेस- २० आप-१५च्इंडिया टुडे- ओआरजी- भाजप- ४१, काँग्रेस-२० आप- ६च्सीएनएन- आयबीएन- सीएसडीएस- भाजप- ३२ ते ४२ काँग्रेस ९ ते १७ आप १३ ते २१