शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

देश परदेश-गीताला पाठविण्यास नकार

By admin | Published: September 03, 2015 11:05 PM

गीताचा ताबा देण्याची मागणी

गीताचा ताबा देण्याची मागणी
पाक न्यायालयाने फेटाळली
कराची : पाकिस्तानात असलेली मूक बधिर भारतीय मुलगी गीताचा (२३) ताबा मिळण्याची भारतीय सामाजिक कार्यकर्त्याची याचिका सिंध उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. गीताला सक्तीने भारतात पाठवून देण्याचे आदेशही न्यायालयाने देण्यास नकार दिला. हरियाणातील सामाजिक कार्यकर्ते मोमिनीन मलिक यांनी ही याचिका या न्यायालयात स्थानिक वकिलामार्फत केली होती. याचिकेत गीताला भारतात पाठविण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. तज्ज्ञामार्फत गीताने तिला भारतात जायचे आहे, असे न्यायालयाला सांगितले, असे जिओ न्यूजने म्हटले.
गीताची देखभाल करणार्‍या एधी फाऊंडेशनच्या वकिलाने या प्रकरणात पाकिस्तान आणि भारत सरकारला सहभागी करून घ्यावे, अशी विनंती न्यायालयाला केली होती. गीता ही आमची नातेवाईक असल्याचा दावा भारतातील पाच कुटुंबांनी केला आहे. सिंध उच्च न्यायालयाने दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी योग्य ती पद्धत या प्रकरणात अवलंबावी असे म्हटले.