‘क्वाण्टिको’ ते ‘बे-वॉच’ व्हाया ‘व्हेण्टिलेटर’मी देशाच्या सीमा ओलांडून हॉलिवूडमध्ये माझी स्वत:ची ओळख निर्माण करू शकले, यात मोठा वाटा मला मिळालेल्या काळाच्या तुकड्याचा! आज ‘कनेक्टिव्हिटी’ फक्त तुमचे मोबाइल आणि कॉम्प्युटर्सच नाही जोडत, तर ती जिवंत माणसांनाही एकमेकांशी जोडते. देशाच्या-प्रांताच्या, वंश-वर्ण आणि भाषेच्या सीमा सहज ओलांडून पलीकडल्या ‘दुसऱ्या’ माणसाच्या आयुष्यात डोकावण्याची उत्सुकता या कनेक्टिव्हिटीमुळेच तर शक्य झाली आहे. आपल्याहून भिन्न माणसांपर्यंत पोचणं, त्यांना समजून-सामावून घेण्याची तयारी ठेवणं, हा या काळाचा स्वभाव आहे.स्वतःसाठी घ्या, स्नेहीजनांना 'दिवाळी भेट' पाठवा ! भारतभरात कुठेही घरपोच अंक मिळवण्यासाठी ऑनलाईन खरेदीची व्यवस्था आहे. त्यासाठी इथे क्लिक करा...
दीपोत्सव- इकडे आणि तिकडे प्रियंका चोप्रा
By admin | Published: October 19, 2016 6:47 AM