शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

फसवणूक करणा-या मोदींचा बिहारमध्ये पराभव करुन शिक्षा द्या - जेठमलानी

By admin | Published: October 04, 2015 2:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना फसवलं आहे. त्यांना शिक्षा देण्यासाठी बिहार निवडणुकीत भाजपाचा पराभव केलाच पाहिजे असे सांगत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.  ४ -  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना फसवलं आहे. त्यांना शिक्षा देण्यासाठी बिहार निवडणुकीत भाजपाचा पराभव केलाच पाहिजे असे सांगत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे निकटवर्तीय व गुजरातमधील भाजपाचे माजी खासदार राम जेठमलानी यांनी रविवारी मोदी व भाजपावर जोरदार टीका केली आहे. बिहारमध्ये मतदान करायचे असेल तर मी नितीश कुमार सरकारला मतदान करीन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जनतेला फसवल्याबद्दल भाजपाचा बिहारमध्ये पराभव करुन त्यांना शिक्षा दिली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपातून हकालपट्टी झालेल्या राम जेठमलांनी यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार मोदींवर टीका केली आहे.