शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

बापरे! शेअर बाजाराची आवड पडली महागात; जास्त पैशाच्या नादात डॉक्टरने गमावले 24 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:47 PM

सरकारी रुग्णालयात काम करणारे एक डॉक्टर सायबर फ्रॉडचे बळी ठरले आहेत.

दिल्लीतील सरकारी रुग्णालयात काम करणारे एक डॉक्टर सायबर फ्रॉडचे बळी ठरले आहेत. या काळात त्यांच्या बँक खात्यातून अत्यंत हुशारीने 24 लाख रुपये काढण्यात आले. सायबर क्रिमिनल्सने डॉक्टरांना शेअर बाजारातून जास्त परतावा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं.

डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांना शेअर बाजाराशी संबंधित व्हिडीओ पाहायला आवडायचं. त्यांनी इंटरनेटवर एक व्हिडीओ पाहिला, ज्यामध्ये एका ग्रुपची माहिती दिली होती. या ग्रुपचे नाव स्टडी पर्पस असं होतं. मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती मिळाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा ग्रुप अनेक लिंक्सने भरलेला होता. यात स्टॉक ट्रेडिंगशी संबंधित अनेक व्हिडीओ आहेत, जे ऑनलाईन क्लासेस देण्याचं वचन देतात. डॉक्टरांनी सांगितलं की ते लिंकद्वारे ग्रुपमध्ये सहभागी झाले आहेत.

डॉक्टरांनी यानंतर एक इन्स्टीट्यूशनल ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यास सांगण्यात आलं. यासाठी त्यांना फोनमध्ये एप इन्स्टॉल करावं लागेल. या एपमध्ये थेट पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा नव्हती. यानंतर, ग्रुप एडमिनिस्ट्रेटरने त्याला विशिष्ट खात्यात काही पैसे ट्रान्सफर करण्याचा सल्ला दिला.

डॉक्टरांना आयपीओ सबस्क्रिप्शन घेण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांवर मोठी रक्कम जमा करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. यानंतर त्यांना काही विनिंग शेअर्स मिळतील असं सांगितलं. अशा प्रकारे डॉक्टरांना अडकवण्याचे प्रयत्न सुरूच होते.

मोबाईल एपवर डॉक्टरांचं अकाऊंट बंद करण्यात आलं. सुरुवातीला त्यांना काही समजलं नाही, नंतर त्यांनी आजूबाजूच्या लोकांना याबद्दल सांगितलं. त्यानंतर आपण सायबर फसवणुकीला बळी पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMONEYपैसाdoctorडॉक्टर