Delhi Election Result : दिल्लीतील दहा 'हॉट सीट'; जाणून घ्या कोण पुढे, कोण मागे?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 09:57 AM2020-02-11T09:57:18+5:302020-02-11T16:48:05+5:30
कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जनतेसमोर येण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टीविरुद्ध भाजपा आणि काँग्रेस असा तिरंगा सामना आहे. त्यामुळं आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत गड कोण राखणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे, दिल्लीतील दहा जागांवरील लढतींमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पाहा, आघाडीवर अन् पिछाडीवर कोण आहेत?
१. नवी दिल्ली विधानसभा
अरविंद केजरीवाल (आप) - आघाडीवर
सुनील यादव (भाजपा)
रोमेश सभरवाल (काँग्रेस)
२. पटपडगंज
रवी नेगी (भाजपा)
मनीष सिसोदिया (आप) - विजयी
लक्ष्मण रावत (काँग्रेस)
३. गांधीनगर
अनिल कुमार वाजपेयी (भाजपा)
नवीन चौधरी (आप) - आघाडीवर
अरविंदरसिंह लवली (काँग्रेस)
४. राजेंद्र नगर
राघव चढ्ढा (आप) - विजयी
आर पी सिंह (भाजपा)
रॉकी तुसीद (काँग्रेस)
५. चांदनी चौक
सुमन कुमार गुप्ता (भाजपा)
प्रल्हादसिंह सहानी (आप) - आघाडीवर
अलका लांबा (काँग्रेस)
६. सीलमपूर
कौशल मिश्रा (भाजपा)
अब्दुल रहमान (आप) - आघाडीवर
मतीन अहमद (काँग्रेस)
७. कालकाजी
आतिशी (आप) - विजयी
धर्मवीर सिंह (भाजपा)
शिवानी चोप्रा (काँग्रेस)
८. मॉडल टाऊन
कपिल मिश्रा (भाजपा)
अखिलेशपती त्रिपाठी (आप) - विजयी
आकांक्षा ओला (काँग्रेस)
९. ग्रेटर कैलास
शिखा राय (भाजपा)
सौरभ भारद्वाज (आप) - विजयी
सुखबीरसिंह (काँग्रेस)
१०. कृष्णानगर
अनिल गोयल (भाजपा)
एस के बग्गा (आप)
अशोक कुमार वालिया (काँग्रेस) - पिछाडीवर
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election Results Live: भाजपापेक्षा 'आप' तिपटीने पुढे; काँग्रेसचा 'चंचूप्रवेश'
Delhi Election Result 2020: निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर
IND vs NZ 3rd ODI Live Score: भारताला तिसरा धक्का; पृथ्वी शॉ माघारी
‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतलीच नाही...