नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जनतेसमोर येण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टीविरुद्ध भाजपा आणि काँग्रेस असा तिरंगा सामना आहे. त्यामुळं आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत गड कोण राखणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे, दिल्लीतील दहा जागांवरील लढतींमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पाहा, आघाडीवर अन् पिछाडीवर कोण आहेत?
१. नवी दिल्ली विधानसभाअरविंद केजरीवाल (आप) - आघाडीवरसुनील यादव (भाजपा)रोमेश सभरवाल (काँग्रेस)
२. पटपडगंज रवी नेगी (भाजपा)मनीष सिसोदिया (आप) - विजयीलक्ष्मण रावत (काँग्रेस)
३. गांधीनगरअनिल कुमार वाजपेयी (भाजपा)नवीन चौधरी (आप) - आघाडीवरअरविंदरसिंह लवली (काँग्रेस)
४. राजेंद्र नगरराघव चढ्ढा (आप) - विजयीआर पी सिंह (भाजपा)रॉकी तुसीद (काँग्रेस)
५. चांदनी चौकसुमन कुमार गुप्ता (भाजपा)प्रल्हादसिंह सहानी (आप) - आघाडीवरअलका लांबा (काँग्रेस)
६. सीलमपूरकौशल मिश्रा (भाजपा)अब्दुल रहमान (आप) - आघाडीवरमतीन अहमद (काँग्रेस)
७. कालकाजीआतिशी (आप) - विजयीधर्मवीर सिंह (भाजपा)शिवानी चोप्रा (काँग्रेस)
८. मॉडल टाऊनकपिल मिश्रा (भाजपा) अखिलेशपती त्रिपाठी (आप) - विजयीआकांक्षा ओला (काँग्रेस)
९. ग्रेटर कैलासशिखा राय (भाजपा)सौरभ भारद्वाज (आप) - विजयीसुखबीरसिंह (काँग्रेस)
१०. कृष्णानगरअनिल गोयल (भाजपा)एस के बग्गा (आप)अशोक कुमार वालिया (काँग्रेस) - पिछाडीवर
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election Results Live: भाजपापेक्षा 'आप' तिपटीने पुढे; काँग्रेसचा 'चंचूप्रवेश'
Delhi Election Result 2020: निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर
IND vs NZ 3rd ODI Live Score: भारताला तिसरा धक्का; पृथ्वी शॉ माघारी