शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

गोव्याचे वंशज अंतोनियो होणार पोर्तुगालचे पंतप्रधान

By admin | Published: November 10, 2015 10:51 PM

पोर्तुगालमध्ये गोव्याचे ‘बाबुश’ आंतोनियो कोस्ता यांनी दहा दिवसात सरकारची उलथापालथ घडवली असून ते आता पोर्तुगालचे पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर आहेत.

पणजी : पोर्तुगालमध्ये गोव्याचे ‘बाबुश’ आंतोनियो कोस्ता यांनी दहा दिवसात सरकारची उलथापालथ घडवली असून ते आता पोर्तुगालचे पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर आहेत.मडगाव येथील गोमंतकीय कवी ओर्लांदो कोस्ता यांचे सुपुत्र आंतोनियो (वय ५४) यांनी पोर्तुगालमध्ये डावे व हरित पक्षांशी हातमिळवणी केली आहे. २३0 सदस्यीय पोर्तुगाल संसदेत पेद्रु पासोस कुएलो यांना बहुमत नसतानाही ३0 आॅक्टोबर रोजी पंतप्रधानपद प्राप्त झाले होते. निवडणुकीत त्यांच्या पक्षाला १0७ जागा मिळाल्या होत्या; मात्र बहुमतासाठी आवश्यक आणखी ९ जणांना ते आणू शकले नाहीत. याचा फायदा कोस्ता यांच्या सोशालिस्ट पार्टीने (पीएस) घेतला आणि डावे तसेच हरित पक्षांशी हातमिळवणी करून १२२चे बहुमत गाठले. कोस्ता पंतप्रधान बनल्यानंतर त्यांच्यासमोर मुख्य आव्हान पोर्तुगालला आर्थिक संकटातून बाहेर काढणे हेच असणार आहे. कोस्ता यांचे मडगावमध्ये आब दे फारिया मार्गावर १५0 वर्षे जुने घर आहे. त्यांचे काही नातेवाईक गोव्यात राहतात. याआधी पोर्तुगाल संसदेत पणजीचे नारायण कैसरो हे विरोधी नेते होऊन गेले आहेत. (वृत्तसंस्था)