शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

दोन लाखाचा खवा नष्ट

By admin | Published: October 30, 2016 12:22 AM

जळगाव: नवीन बसस्थानक व स्टेडियम कॉम्लेक्सध्ये गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आलेला दोन लाख रुपये किमतीचा खवा अन्न व औषध प्रशासन विभागाने शनिवारी निमखेडी शिवारात मनपाच्या कचरा प्रकल्पाजवळ नष्ट केला. जेसीबीद्वारे शोष खड्डा करून त्यात हा खवा पुरण्यात आला. सहायक आयुक्त मिलिंद शहा व अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी २५ ऑक्टोबर रोजी खाण्यास अयोग्य असलेला एक लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचा ७६० किलो खवा नवीन बसस्थानकात जप्त केला होता. तर त्याआधी स्टेडियम कॉप्लेक्समध्ये ८० हजार रुपये किमतीचा खवा जप्त केला होता.

वातानुकुलित यंत्र अथवा वाहनातून वाहतूक केलेला खवा खाण्यास योग्य असतो. बसच्या डिक्कीत व टपावर असलेल्या खव्यात धूर व घाण जात असल्याने आरोग्याच्यादृष्टीने तो खाण्यास अयोग्य असल्याने हा खवा जप्त करण्यात आला होता. खव्याचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यावर मालकावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे शहा यांनी स्पष्ट केले.