शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

तीन महिन्यांतील दौऱ्यांचा तपशील

By admin | Published: February 13, 2017 12:36 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सगळ््या सहकारी मंत्र्यांना त्यांनी गेल्या तीन महिन्यांत विदेश दौऱ्यांसह केलेल्या दौऱ्यांचा तपशील सादर करण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सगळ्या सहकारी मंत्र्यांना त्यांनी गेल्या तीन महिन्यांत विदेश दौऱ्यांसह केलेल्या दौऱ्यांचा तपशील सादर करण्यास सांगितले आहे. या मंत्र्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे महत्त्व लोकांमध्ये जाऊन पटवून दिले आहे का आणि सरकारच्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी इतर काही पुढाकार घेतला आहे का हे जाणून घेण्यासाठी ही माहिती मोदी यांनी मागितली आहे, असे सूत्रांनी सांगितले. नुकत्याच मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मोदी यांनी मंत्र्यांना हा आदेश दिला. हा तपशील सोमवारी सादर करायचा आहे. ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे या कामाच्या समन्वयाची जबाबदारी आहे. विदेश दौऱ्यासह इतर सगळ््या दौऱ्यांची माहिती किंवा दौरा नव्हता तर मग ते दिल्लीत कार्यालयात होते याचा गेल्या तीन महिन्यांचा तपशील सादर करण्यास सगळ््या मंत्र्यांना सांगण्यात आले आहे. कामाचा समतोलही तपासणारमंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघाशिवाय इतरत्र जाऊन सरकारने घेतलेल्या पुढाकाराची माहिती सांगितली का, हे माहीत करून घेण्यासाठी अहवाल मागवण्याची ही कल्पना समोर आली. मंत्री त्यांची जबाबदारी आणि मतदारसंघातील काम यात समतोल ठेवतात की नाही, हेही पाहिले जाईल.