शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

धनकवडीचा उडडणपूल विद्युत रोषणाईने झगमगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2016 1:50 AM

पुणे : धनकवडी येथील उडडणपुलावर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून संगणीकृत विद्युतीकरण करण्याचे काम पूर्ण झाले वेगवेगळया रंगातील विद्युत रोषणाईने उडडणपूल झगमगणार आहे. मंगळवारी या विद्युत रोषणाईची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून असून येत्या आठ दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते या विद्युत रोषणाईचे उद्घाटन केले जाणार आहे.

पुणे : धनकवडी येथील उडडणपुलावर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून संगणीकृत विद्युतीकरण करण्याचे काम पूर्ण झाले वेगवेगळया रंगातील विद्युत रोषणाईने उडडणपूल झगमगणार आहे. मंगळवारी या विद्युत रोषणाईची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून असून येत्या आठ दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते या विद्युत रोषणाईचे उद्घाटन केले जाणार आहे.
माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून धनकवडीच्या उडडणपुलावर १ कोटी ३२ लाख रूपये खर्च करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आरजीबी तंत्रज्ञान वापरून संपूर्ण संगणीकृत अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे. संगणकाच्या मदतीने विद्युत रोषणाईचे रंग बदलता येणार आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी रोजी तिरंगा, शिवजयंतीला भगवा, आंबेडकर जयंतील निळा अशा वेगवेगळया रंगांमध्ये उडडणपुलाचे दर्शन पुणेकरांना वर्षभर होणार आहे.