शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

मंदिरात धोती-कुर्त्यातील पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 3:22 AM

येथील जगप्रसिद्ध काशी-विश्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात गर्दीच्या नियंत्रणासाठी नेमलेल्या पोलिसांनी आता नेहमीच्या

वाराणसी : येथील जगप्रसिद्ध काशी-विश्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात गर्दीच्या नियंत्रणासाठी नेमलेल्या पोलिसांनी आता नेहमीच्या गणवेशाऐवजी धोतर आणि कुर्ता असा वेश परिधान करायला सुरुवात केली आहे. केशरी कुडता आणि पांढरे धोतर नेसलेले तीन पोलीसमंदिराच्या गाभा-यात सोमवारपासून ड्युटीवर रुजू झाले.या मंदिरात दररोज हजारो भाविकांची गर्दी होते. मंदिर परिसर आणि अगदी गाभाºयातही गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पोलीस पूर्वीपासूनच असले, तरी गाभाºयात नागरी वेशातील पोलीस ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.या वेशांतरामागचे कारण स्पष्ट करताना वाराणसीचे पोलीस महानिरीक्षक दीपक रतनम्हणाले की, अनेक श्रद्धाळू भाविकांना गणवेशधारी पोलिसांच्याउपस्थितीत पूजा-प्रार्थना करताना दडपण येते.पुजाºयांनाही ही अडचण जाणते, अशा तक्रारी होत्या. भाविकांच्या श्रद्धेचा आदर करण्यासाठी हाबदल करण्यात आला. ते म्हणाले की, असे करण्याने नियमाचे उल्लंघनही होत नाही. एरवी व्हीआयपीसुरक्षेसह अन्य विशिष्ठ कामांवर नेमलेले पोलीसही साध्या वेशात असतातच.आचरणाचेही प्रशिक्षणगाभाºयात नेमल्या जाणाºया पोलिसांना साध्या वेशात ड्युटीवरया असे सांगितले होते. धोती व कुडता ही त्यांची पसंती आहे,असेही रतन म्हणाले. या ठिकाणाचेपावित्र्य लक्षात घेऊन कसे आचरण करावे, याचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात येत आहे, असेही रतनयांनी सांगितले.