दैनंदिनी
By admin | Published: April 24, 2016 12:40 AM
प्रवचन : आचार्य प्रवर श्री ज्ञानचंद्रजी म.सा. यांचे मार्मिक प्रवचन, स्थळ- अरिहंत भवन, वेळ- सकाळी ९ वाजता
प्रवचन : आचार्य प्रवर श्री ज्ञानचंद्रजी म.सा. यांचे मार्मिक प्रवचन, स्थळ- अरिहंत भवन, वेळ- सकाळी ९ वाजताशिबिर : यौवन ज्योत शिबिर, स्थळ- कांताई सभागृह, वेळ- सकाळी ९ वाजताकार्यक्रम : व.वा.वाचनालयातर्फे गंमती-जमती कार्यक्रम, स्थळ- लोकमान्य टिळक सभागृह, वेळ- सकाळी १० वाजतासोहळा : मराठा उद्योजक विकास मंडळातर्फे सामूहिक विवाह सोहळा, स्थळ- सागर पार्क मैदान, वेळ- दुपारी १२.४० वाजतामार्गदर्शन : आरोग्य दीप किडनी फाउंडेशन व रोेटरी क्लबतर्फे किडनी विकार जनजागृती कार्यक्रम, स्थळ- हॉटेल रॉयल पॅलेस, वेळ- दुपारी ३ वाजताकार्यक्रम : सुरभि महिला मंडळार्फे चैत्र गौरी निमित्त कार्यक्रम, स्थळ- नवसाचा गणपती हॉल, कृषी कॉलनी, वेळ- सायंकाळी ५ वाजताव्याख्यान : जैन इरिगेशन व रोटरी मीडटाऊनतर्फे डॉ. गोपाल शास्त्री यांचे आहार व आरोग्यावर व्याख्यान, स्थळ- कांताई सभागृह, वेळ- सायंकाळी ५.३० वाजताकीर्तन : ब्रााण सभेतर्फे कीर्तन सोहळा, स्थळ- ब्रााण सभा प्रांगण, वेळ- सायंकाळी ६.३० वाजता कीर्तन : हभप ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर यांचे कीर्तन, स्थळ- हनुमान नगर मुक्ताईनगर, वेळ- रात्री ८ वाजता