शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

दिल्लीत डिझेल वाहनांचा मार्ग मोकळा

By admin | Published: August 12, 2016 5:19 PM

दिल्लीत डिझेलवर चालणाऱ्या 2 हजार सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांच्या नोंदीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयानं आज हटवली.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - दिल्लीत डिझेलवर चालणाऱ्या 2 हजार सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांच्या नोंदीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयानं आज हटवली. मात्र अशा जड वाहनांच्या किमतीवर 1 टक्के ग्रीन टॅक्स लागणार आहे. या वाहनांमुळे वायू प्रदूषण होणार असल्यानं हा एक टक्क्याचा टॅक्स गाड्यांच्या उत्पादक आणि वितरकांना भरावा लागणार आहे.

दिल्लीत वायू प्रदूषणात वाढ होत असल्यानं गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानेच अशा वाहनांवर बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयाने मागच्या वर्षी न्यायाधीश ए. के. सिक्री आणि न्यायाधीश आर. बानुमती यांच्या खंडपीठाने डिसेंबरमध्ये डिझेलवरील वाहनांच्या नोंदणीवर बंदीचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयाचा वाहन उत्पादकांनी तीव्र निषेध केला होता.

तसेच जानेवारीमध्ये न्यायालयात यासंदर्भातील याचिकाही दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यानंतर वाहन उत्पादकांनी वाहनांच्या विक्री किंमतीवर एक टक्का पर्यावरण कर म्हणून लादण्यात येईल, असे सांगितले होते. तसेच हरितकर हा केंद्रीय पर्यावरण नियामक मंडळाने स्वतंत्र बँक खाते काढून त्यात जमा करावा, असेही आदेशात न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान एक टक्का हरितकर हा ग्राहकांकडूनच वसूल केला जाण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.