शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

संबित पात्रांकडून मोदी-योगींची तुलना थेट शिवाजी महाराज अन् महाराणा प्रतापांसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 18:07 IST

मी तर त्या पोलीसवाल्यांना सांगू इच्छितो की, कायम योगीच मुख्यमंत्री राहणार नाहीत, किंवा मोदीच पंतप्रधान बनणार नाहीत. आम्ही मुसलमान वेळ पाहून शांत आहोत, पण आम्ही तुमच्या अत्याचाराला विसणार नाही.

ठळक मुद्देखासदार औवेसींच्या या व्हिडिओवरुन भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, या व्हिडिओला शेअर करत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनीही औवेसींनी प्रत्युत्तर दिलंय.

नवी दिल्ली - एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत औवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, पोलिसांना उद्देशून धमकीवजा इशाराच दिल्याचे दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औवेसींनीही आपला फोकस युपीकडे वळवल्याचे दिसून येते.  

मी तर त्या पोलीसवाल्यांना सांगू इच्छितो की, कायम योगीच मुख्यमंत्री राहणार नाहीत, किंवा मोदीच पंतप्रधान बनणार नाहीत. आम्ही मुसलमान वेळ पाहून शांत आहोत, पण आम्ही तुमच्या अत्याचाराला विसणार नाही. अल्लाह.. आपल्या ताकदीने तुम्हाला नेस्तनाबूद करेल आणि आम्ही हेच लक्षात ठेवू. जेव्हा वेळ बदलेल तेव्हा तुम्हाला वाचवायला कोण येईल? जेव्हा योगी आपल्या मठात जातील अन् मोदी डोंगरात निघून जातील, तेव्हा कोण येईल? आम्ही तेव्हा विसरणार नाही, असा धमकीवजा इशाराच औवेसींनी दिला आहे.  खासदार औवेसींच्या या व्हिडिओवरुन भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, या व्हिडिओला शेअर करत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनीही औवेसींनी प्रत्युत्तर दिलंय. किसे धमका रहे हो मियाँ? असा सवाल संबित पात्रा यांनी विचारला आहे. मात्र, औवेसींनी प्रत्युत्तर देताना, संबित पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्यासमवेत केली आहे. 

सुनों हम ना डरे थे मुगलों से ना जिन्नावादियों से तो तुमसे क्या खाक डरेंगे!. जेव्हा जेव्हा या वीर भूमीवर औरंगजेब आणि बाबर चालून येईल, तेव्हा मातृभूमीतून वीर शिवाजी आणि महाराणा प्रताप जन्म घेईन, असे प्रत्युत्तर संबित पात्रा यांनी दिले आहे. दरम्यान, औवेसी यांनी 12 डिसेंबर रोजी कानपूर येथील एका जनसभेला संबोधित करताना आक्रमक भाषण केले होते. त्यावेळी, त्यांनी पोलीसांना धमकीवजा इशाराच दिला होता. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ