शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

अपंगांच्या क्रीडा स्पर्धा

By admin | Published: December 02, 2014 11:30 PM

सोलापूर: जागतिक अपंग दिनानिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय अपंग विशेष क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते झाल़े

सोलापूर: जागतिक अपंग दिनानिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय अपंग विशेष क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते झाल़े
यावेळी माजी आमदार राजन पाटील, जि़ प़ अध्यक्षा जयमाला गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, शिक्षण व आरोग्य समिती सभापती मकरंद निंबाळकर, सभापती पंडित वाघ, विरोधी पक्षनेते शिवानंद बिराजदार, अश्विनी पाटील, नगरसेवक देवेंद्र भंडारे, रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होत़े प्रास्ताविक समाजकल्याण विभागाच्या सभापती कल्पना निकंबे-क्षीरसागर यांनी केल़े यासाठी साधना कांबळे, विवेक लिंगराज, शीतल कंदलगावकर यांनी पर्शिम घेतल़े (क्रीडा प्रतिनिधी)
जागतिक अपंग दिनानिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने आयोजित अपंग विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय विशेष क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना आमदार दिलीप सोपल, आमदार दीपक साळुंखे, राजन पाटील, जि़ प़ अध्यक्षा जयमाला गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, मकरंद निंबाळकर, पंडित वाघ, कल्पना निकंबे, अश्विनी पाटील, शिवानंद बिराजदार, देवेंद्र भंडारे, रोहिणी तडवळकर, विवेक लिंगराज आदी़