शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना साहित्याचे वितरण

By admin | Published: November 10, 2015 10:56 PM

मूर्तिजापूर: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३३ महिलांना दिवाळीनिमित्त मंगळवारी कपडे, मिठाई आणि धनादेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व साहित्याचे वितरण सार्वजनिक दशहरा उत्सव समिती आणि गजानन महाराज बहूद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले.

मूर्तिजापूर : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३३ महिलांना दिवाळीनिमित्त मंगळवारी कपडे, मिठाई आणि धनादेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व साहित्याचे वितरण सार्वजनिक दशहरा उत्सव समिती आणि गजानन महाराज बहूद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आमदार हरिष पिंपळे होते. कार्यक्रमासाठी उद्योजक कैलास अग्रवाल यांनी सहकार्य केले. याप्रसंगी संजय गांधी योजना, कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी गजानन निपाने, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, संस्थेचे उपाध्यक्ष संतोष भांडे, नगराध्यक्ष पवन अव्वलवार, माजी नगराध्यक्ष द्वारकादास दुबे, नूतन पिंपळे, सतीशचंद्र शर्मा, सुनील लच्छुवाणी, सुलभा रुईकर, नायब तहसीलदार योगेश फरताळे, ॲड. अवीन अग्रवाल, धनंजय ढोक, राजकुमार नाचणे, राजू सदार, सुरेश वरोकार, अशोक नागे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र गोपकर, हर्षल पिंपळे, पंचायत समिती सभापती शुभांगी खंडारे आदी उपस्थित होते.